“मी तुला घराबाहेर काढणार”, मराठमोळ्या प्रणीत मोरेला बसीर अलीचं पुन्हा इशारा, काय घडलं?
टीव्हीवरील लोकप्रिय शो 'बिग बॉस १९'मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान प्रणीत मोरे, बसीर अली आणि झीशान कादरी यांच्यात वाद झाला. 'गंदे डायनासोर' टास्कमध्ये फरहाना भट्टने प्रणीतला टोमणे मारले, ज्यामुळे बसीर आणि नीलम गिरीही वादात सामील झाले. बसीरने प्रणीतला घराबाहेर काढण्याची धमकी दिली, पण प्रणीतने ठामपणे प्रत्युत्तर दिलं. स्पर्धकांनी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप करत जुने वाद उकरून काढले.