मालतीनं तान्याला पुन्हा रडवलं? टास्कदरम्यान घडलं असं काही की…; प्रणीत मोरे म्हणाला…
'बिग बॉस १९' मध्ये नुकतीच आलेली मालती चहर चर्चेत आली आहे. तिने तान्या मित्तलवर टीका करत घरातील समीकरणं बदलली आहेत. 'कॅप्टन्सी टास्क'दरम्यान मालतीने तान्याच्या कुटुंबाबाबत टिप्पणी केली, ज्यामुळे तान्या रडू लागली आणि टास्कमधून माघार घेतली. तान्या खंबीरपणे पुढचा टास्क खेळणार का, हे आगामी भागात कळेल.