फटाक्यांच्या आवाजाने अभिनेत्रीची झाली झोपमोड, संताप व्यक्त करत म्हणाली, “सकाळी ६ वाजताच…”
दिवाळीच्या सणानंतर फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर अभिनेत्री करिश्मा तन्नाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चिंता व्यक्त केली आहे. तिने फटाक्यांच्या आवाजामुळे मुक्या प्राण्यांना होणारा त्रास आणि वायू प्रदूषणाबद्दल मत मांडले आहे. करिश्माने सण साजरा करताना प्रकाश आणि शांतता पसरवण्याचे महत्त्व सांगितले आहे. तिने चाहत्यांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.