Bigg Boss 19 मध्ये दिसणार हिना खान? ‘या’ स्पर्धकांच्या नावांचीही आहे जोरदार चर्चा; पाहा…
'बिग बॉस' हा टीव्हीवरील वादग्रस्त व लोकप्रिय शो लवकरच हिंदीमध्ये १९ व्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या या शोची थीम राजकारणाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. हिना खान आणि एल्विश यादव यांच्यासह इतर संभाव्य स्पर्धकांची नावे चर्चेत आहेत. 'बिग बॉस १९' २४ ऑगस्टपासून रात्री १०:३० वाजता 'कलर्स टीव्ही' आणि 'जिओ हॉटस्टार'वर प्रसारित होईल.