“लग्नाआधी दोन वर्षे सुपर्णासह लिव्ह इनमध्ये राहिलो कारण…”, संकेत पाठकचं वक्तव्य; म्हणाला…
अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम 'स्टार प्रवाह'वरील 'दुहेरी' मालिकेमुळे प्रसिद्ध झाले. या मालिकेतून त्यांची भेट झाली आणि प्रेम फुलले. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीचा उलगडा केला. लॉकडाउनच्या काळात सुपर्णा संकेतच्या घरी राहिली, ज्यामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. २०२३ साली एप्रिलमध्ये त्यांनी मंदिरात लग्न केले.