“त्यांना फिल्टरपाड्यात घेऊन जाईन आणि…”, गौरव मोरेने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर; म्हणाला…
अभिनेता गौरव मोरेने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ट्रोलर्सना थेट शब्दांत सुनावलं. गौरव म्हणतो, ट्रोलर्सनी घाणेरड्या कमेंट्स करण्याऐवजी स्क्रोल करून पुढे जावं. त्याने ट्रोलिंगमुळे होणाऱ्या त्रासाबद्दलही आपली नाराजी व्यक्त केली. गौरव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आणि 'मॅडनेस मचायेंगे'नंतर आता 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वात दिसणार आहे.