‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेने सांगितलं लेकीचा चेहऱ्या न दाखवण्यामागचं कारण
अभिनेत्री मोनिका दबाडे, मराठी मालिकेतील लोकप्रिय चेहरा आहे, गरोदरपणामुळे ब्रेक घेतल्यानंतर अभिनेत्री आता पुन्हा कामावर रुजू झाली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मोनिकाने तिच्या लेकीचे फोटो शेअर केले असले तरी चेहरा अद्याप दाखवलेला नाही. दिवाळीनंतर ती लेकीचा चेहरा दाखवणार असल्याचे सांगितले. मोनिका स्वत:ला सेलिब्रिटी मानत नाही, परंतु चाहत्यांच्या उत्सुकतेमुळे ती लेकीचे फोटो शेअर करणार आहे.