“मी तिला घाबरायचे…”, शिवानी मुंढेकरने सांगितला अदिती सारंगधरसह काम करण्याचा अनुभव
शिवानी मुंढेकर सध्या 'मुरांबा' मालिकेमुळे चर्चेत आहे. मालिकेत अदिती सारंगधरची एन्ट्री झाली असून, ती इरावतीची भूमिका साकारत आहे. दोघींनी 'अल्ट्रा मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत एकमेकींसह काम करण्याचा अनुभव सांगितला. शिवानी सुरुवातीला अदितीला घाबरायची, पण नंतर दोघी सेटवर गप्पा मारत काम करायला लागल्या. अदितीने शिवानीच्या एनर्जीशी जुळवून घेतल्याचं सांगितलं.