“बाबा म्हणाले रस्त्यावर राहा पण…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमयेचं वक्तव्य,म्हणाला…
प्रत्येक कलाकाराच्या संघर्षाची गोष्ट असते. 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेता प्रसाद लिमयेने त्याचा संघर्षकाळ 'मराठी मनोरंजन विश्व'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. मुंबईत नवीन असताना घर शोधताना आलेल्या अडचणींविषयी त्याने सांगितले. स्वामींच्या कृपेने त्याला अखेर घर मिळाले. एका अनोळखी काकांच्या मदतीने त्याच्या राहण्याची सोय झाली. प्रसादने या अनुभवाला स्वामींची कृपा मानली.