‘नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमये वडिलांच्या निधनाबद्दल म्हणाला, “बाबा गेल्यानंतर…”
अभिनेता प्रसाद लिमये 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत किशोर जहागीरदारच्या भूमिकेत झळकला होता. मालिकेनंतर दिलेल्या मुलाखतीत त्याने संघर्षकाळ, वडिलांचा पाठिंबा, आणि अभिनय प्रवास कथन केला. वडिलांच्या अकाली निधनानंतर तो पुन्हा कसा उभा राहिला हे सांगितले. मित्रांच्या मदतीने त्याने पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला. वडिलांच्या निधनानंतर त्याला आईची काळजी घेण्यासाठी घरीच राहावं लागलं.