“त्यांची आठवण…”, सासूबाई स्मिता तळवलकरांच्या आठवणीत भावुक झाल्या सुलेखा तळवलकर
सुलेखा तळवलकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी त्यांच्या सासू दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्याबद्दल 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. स्मिता तळवलकर या मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती होत्या. सुलेखा सध्या 'झी मराठी'वरील 'सावळ्याची जणू सावली' आणि 'स्टार प्रवाह'वरील 'मुरांबा' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.