‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम लोकप्रिय अभिनेत्याने दिली गुडन्यूज; शुभेच्छांचा वर्षाव
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारे अभिनेता गुरुचरण सिंह यांनी दिल्लीत 'वीर जी मलाई चाप' नावाचं फूड आउटलेट सुरू केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली. त्यांच्या या नव्या व्यवसायाला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या प्रसिद्ध डायलॉगसह चाहत्यांना आमंत्रित केलं आहे.