‘तू ही रे माझा मितवा’ फेम रुचिरा जाधवचं खऱ्या आयुष्यात शिक्षण किती? म्हणाली…
रुचिरा जाधव 'तू ही रे माझा मितवा' मालिकेतील खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ती मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने नुकतीच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली ज्यात तिने तिच्या कुटुंब, करिअर आणि शिक्षणाबद्दल सांगितलं. रुचिरा बीएससी आणि एमएससी पूर्ण करून थिएटरमध्ये आली. तिचं बालपण सर्वसामान्यांसारखं गेलं असून, तिला पेंटिंग, स्टाइलिंग आणि फॅशन डिझायनिंगची आवड होती.