Tu He Re Maza Mitwa मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची एक्झिट
स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत अर्णवला राकेशचं सत्य समजल्याने कथानकात नवे वळण आले आहे. राकेशने ईश्वरीच्या बाबांचा अपघात करून अर्णवला अडकवल्याने ईश्वरी आणि अर्णवच्या मैत्रीत अंतर आले आहे. मालिकेतून स्वाती चिटणीस यांनी एक्झिट घेतली असून, त्यांच्या जागी वंदना पंडित यांनी अर्णवच्या आजीची भूमिका स्वीकारली आहे.