जगजाहीर होणार मंजिरीचं कटू सत्य…, ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो…
अभिनेता विशाल निकमच्या 'येड लागलं प्रमाचं' मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मंजिरी व रायाच्या जोडीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. मालिकेत महत्त्वाचं वळण आलं असून, नवीन प्रोमोमध्ये मंजिरीचं कटू सत्य उघड होणार आहे. मंजिरी विधवा असल्याचं सत्य समोर येतं. त्यामुळे यानंतर रायाचं प्रेम कमी होईल का, हे सोमवार ते बुधवारच्या भागांमध्ये कळेल. 'स्टार प्रवाह' वाहिनीने मालिकेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला आहे.