Video: ट्रम्प यांच्या ‘त्या’ प्रश्नावर झकरबर्ग भांबावले; हॉट माईकमध्ये रेकॉर्ड झालं…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेक दिग्गजांसाठी व्हाईट हाऊस येथे डिनर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत मार्क झकरबर्ग, बिल गेट्स, टिम कूक, सुंदर पिचई उपस्थित होते. ट्रम्प यांनी झकरबर्ग यांना अमेरिकेत किती भांडवल गुंतवणार विचारले असता, झकरबर्ग यांनी ६०० बिलियन डॉलर्स सांगितले. नंतर झकरबर्ग यांनी माफी मागितली. एलॉन मस्क यांना निमंत्रण नव्हते, याची चर्चा झाली.