Amazon Republic Day Sale: तीन हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत भन्नाट फीचर्स असणारी ‘ही’ स्मार्टवॉच; जाणून घ्या

Amazon Great Republic Day Sale : अ‍ॅमेझॉनचा या वर्षातील सर्वात मोठा सेल १५ जानेवारीपासून सुरु झाला आहे.

Amazon Republic Day Sale 2023
Amazon And Smartwatch – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Amazon Great Republic Day Sale 2023: अ‍ॅमेझॉनचा या वर्षातील सर्वात मोठा सेल १५ जानेवारीपासून सुरु झाला आहे. या सेलचे नाव अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन रिपब्लिक सेल असे आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम असलेलं मेंबर हे एकदा दिवस आधीपासून हा सेल पाहू शकतात. यामध्ये खरेदीदारांना अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट मिळत आहे. या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये अनेक ब्रॅण्ड्सवर खरेदीदारांना भरघोस सूट मिळत आहे.तसेच काही बँकांच्या कार्डवरून व्यवहार केल्यास अतिरिक्त सूट व कॅशबॅक ऑफर देखील सुरु आहेत. या सेलमध्ये ब्लूटूथ कॉलिंग असलेली स्मार्टवॉचेसवर ऑफर सुरु आहेत. ज्यांची किंमत ही ३००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल. ती स्मार्टवॉचेस कोणती आहेत ती आपण जाणून घेऊयात.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

boAt Xtend Talk

boAt कंपनीच्या या स्मार्टवॉचमध्ये १. ६९ इंचाचा एचडी डिस्प्ले येतो. ज्यात ६० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोडस येतात. यामध्ये हार्ट रेट्स, ऑक्सिजन लेव्हल, स्ट्रेस लेव्हल हे फीचर्स आहेत. एकदा चार्जिंग केले की हे स्मार्टवॉच १० दिवसांपर्यंत चालू शकते असा दावा कंपनीचा आहे. हे स्मार्टवॉच तुम्हाला २,४९९ रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale : Redmi पासून Realme पर्यंत ‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सूट; जाणून घ्या

Redmi Watch 2 Lite

Redmi Watch 2 Lite हे स्मार्टवॉच तुम्हाला या सेलमध्ये २,४९९ रुपयांना मिळणार आहे. एसबीआयच्या क्रेडिट कार्डवर व्यवहार केल्यास १२५० रुपयांची सूट मिळू शकते. यामध्ये १.५५ इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले आहे. त्यात स्ट्रेस मॉनिटरिंग , स्लिप ट्रॅकिंग , स्ट्रेस लेव्हल असे फीचर्स येतात. एकदा चार्ज केले की, १० दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्याचा दावा कंपनीने केला आहे.

हेही वाचा : Republic Day Sale: प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रोमामध्ये लॅपटॉप, मोबाइलसह अनेक प्रोडक्ट्सवर मिळणार मोठी सूट

Fire-Boltt Gladiator

फायर बोल्ड ग्लॅडिएटर हे स्मार्टवॉच तुम्हाला या सेलमध्ये २,९९९ रुपयांना मिळत आहे. तसेच एसबीआय क्रेडिट कार्डवर १२५० रुपयांची सूट मिळत आहे. याचा १.९६ इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच १०० पेक्षा जास्त मोडस आहेत. एकदा चार्ज केले की सात दिवसांचे बॅटरी बॅकअप मिळते.

हेही वाचा : Samsungने भारतात लाँच केले ‘हे’ दोन स्मार्टफोन्स; मिळणार जबरदस्त फीचर्स

Noise ColorFit Pro 4

Noise ColorFit Pro 4 या वॉचमध्ये एसबीआय क्रेडिट कार्डवर १२५० रुपयांची सूट मिळत आहे. याचा डिस्प्ले १.७२ इंचाचा टिएफटी एलसीडी असा येतो. हे वॉच तुम्हाला २,९९९ रुपयांना मिळणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 12:45 IST
Next Story
Lenovo Tab P11 5G: तगडा बॅटरी बॅकअप असलेला Lenovo Premium टॅबलेट झाला लाँच; जाणून घ्या
Exit mobile version