
संजीवकुमार सहज गाता गाताच झाडावरचे फूल काढून सुचित्रा सेनच्या केसात माळतो.

ती मोठ्या आत्मविश्वासाने या क्षेत्रात वावरतेय.

तुमचा जेव्हा जास्तीत जास्त सराव होतो तेव्हाच तुम्हाला शॉर्टकट्स जमू शकतात.

शिवसेनेने हे सहा नगरसेवक तीन ते पाच कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता.

तानुकूलित डब्यासाठी अतिरिक्त भाडे भरूनही ढिसाळ यंत्रणेमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी शासकीय सेवेत असतानाच एलएलबी केले होते

कामगारांनी विविध बसस्थानक व कार्यशाळेच्या बाहेर निदर्शने करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्या.

कल पालकत्व’ हा गंभीर सामाजिक समस्या असून ती सोडवण्यासाठी चळवळीची गरज आहे


प्रकल्पातील रस्ते दहा पदरी असणार असून जमीन हस्तांतर करताना त्यानुसारच केली जाणार आहे.

ऑक्टोबर महिन्यातील उष्म्यामुळे सीताफळांची मोठी आवक फळबाजारात झाली आहे.

महापालिकेच्या कर्मचारी आणि खासगी ठेकेदाराकडील कर्मचारी असे एकूण साडेसहा हजार सफाई कर्मचारी सेवेत आहेत
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.