
फडणवीस सरकारच्या सत्ताकेंद्राचा लंबक विदर्भाकडे झुकणारा आहे हे खरे.

शहरात ‘स्वाइन फ्लू’चे ४३ बळी गेल्यावरही शासकीय रुग्णालयांत लसीकरण थांबले आहे.

जमीन देणाऱ्यांचा आकडा नाशिकमध्ये १० टक्क्यापुढेही सरकलेला नाही.


महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतर विरोधीपक्ष नेतेपदासाठी चक्क प्रदेश काँग्रेसलाच आव्हान दिले.

नगरसेविका तेथील बचत गटाच्या कामाची पाहणी करून नागपुरातील बचत गटाच्या कामाला दिशा देणार आहे.

धर्मातील कायदे काय सांगतात याचा विचार न करता आम्ही बहिणीबरोबर हा लढा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.

कॉइल सतत फिरत असल्याने ही क्रिया पुन:पुन्हा घडून प्रत्यावर्ती विद्युतधारा निर्माण होते.
या राज्यात कमी वजनाची बालके व न्यूनपोषण यांचे प्रमाणही अधिक आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अतिशय वेगवान पद्धतीने मेट्रोचे काम सुरू आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.