
रजनीकांतचा राजकारण प्रवेश कॅंग्रेसच्या दृष्टीने हिताचा ठरणार आहे, असे मत शिंदे यांनी नोंदविले.

रायगड जिल्ह्य़ात गेल्या सहा वर्षांत पहिल्यांदाच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

औद्योगिक कारखान्यांचे फायर सेफ्टी ऑडिट योग्य प्रकारे होते की नाही हे तापसणे गरजेचे आहे.


नागपुरात अशाप्रकारे अनेक रेस्टॉरेंटच्या छतावर अनधिकृत रेस्टॉरेंट व बार सुरू आहेत.



वेगाने विस्तारणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांत हॉटेल संस्कृती चांगलीच रुजली.



एसटी भाडय़ाची जुळवणीही अवघड असलेल्या दूर्गम भागातील गरीब अर्जदारांची यामुळे पुरती दैना झाली आहे.

नव्या तंत्रज्ञानाला कसे तोंड द्यायचे, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर निर्माण झाला आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.