
ड्डाणपुलाखाली बेकायदा वाहने उभी करण्याचे प्रकार शहरात सर्रास दिसून येतात

हा निधी मिळाल्यानंतर डिसेंबपर्यंत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने हरित पट्टय़ांची निर्मिती करायची आहे.

हे तलाव आणि बंधाऱ्यांमधील गाळ गेल्या वर्षी खासदार शिंदे यांनी पुढाकार घेऊ न काढला होता.

पालिकेशी संबंधित विकासाचे कोणते काम कोणत्या ठेकेदाराला द्यायचे हे कर्मचारी ठरवित आहेत.

एका तीन वर्षांच्या मुलीची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत मंगळवारी काढण्यात आली,

१९९२ साली सरकारने पनवेलमध्ये स्वतंत्र जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात सिडकोने १ लाख ३० हजार घरांची निर्मिती केली आहे.

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७८ पैकी २६ उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर केली.

आसूडगावामध्ये सुमारे २ हजार ४०० मतदार असून खांदेश्वर वसाहतीलगतचे हे गाव भाडेकरूंनी गजबजलेले आहे.


इच्छुक उमेदवार आपापले फेसबुक पेज अधिकाधिक आकर्षक बनविण्याचा प्रयत्न करत आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.