
२०१७ च्या सुरुवातीलाच चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १९ कोटी ३० हजार ५७० रुपयांचा माल जप्त केला.



मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गेल्या वेळी मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते.


बायको अगदी खूश झाली होती, कारण आजपर्यंत तिने कधीच कोण्या नवऱ्याने असे सगळे केलेले बघितलेच नव्हते.


बँकामध्ये आपण आपल्या व्यवसायासंबंधीची सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर त्या व्यवसायाचा गट ठरविला जातो.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.