
पडद्यावर हलणारे चित्र आणि उलगडणारी गोष्ट याच्या पलीकडे जाऊन आपण चित्रपट पहात नाही,

गुजरातमधील कामगिरीमुळेच २०१४ मध्ये मोदी पंतप्रधानपर्यंत धडक मारू शकले.


निवडणुकीतील मतदानाबाबत सर्व शंका दूर करण्यास त्यामुळे मदत होईल असे एका नेत्याने सांगितले.

अॅड्रेनल ग्रंथी, मान, छाती व मेरुरज्जूतील कर्करोग पेशी मेंदूतील चेतापेशींना ग्रस्त करीत असतात.

आर्थिक क्षमतेचे निकष विचारात घेऊन ज्या गावांमध्ये एकापेक्षा जास्त संस्थांची नोंदणी करण्यास वाव आहे

रायगड जिल्ह्य़ातील डोंगर रांगात असलेल्या या गावात एवढय़ा मोठय़ा तापमानाची नोंद कशी झाली.

पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला.

पाण्याबरोबरच त्यांनी सोसायटीतील कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावली आहे.

पिंपरी महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक बुधवारी (१२ एप्रिल) सादर करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ एप्रिलला त्याचे भूमिपूजन करणार आहेत.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.