
उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने हा घटक द्रुष्टचक्रात गुरफटला आहे.

आजवर व्यापारी, माथाडी कामगार आदींनी पत्र दिल्यावर बाजार समितीचे कामकाज बंद ठेवले जाते.

१६ तोळे सोने आणि गुन्ह्य़ासाठी वापरलेल्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात होत्या.

कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकरी पहिल्यांदाच संपावर जाणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनातर्फे शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर होते.

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अर्थसंकल्पाच्या सभेतही दोन्ही पक्षांत वादावादी झाली होती.

पालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना दररोज या परिसरात खाली दारूच्या बाटल्या आढळून येतात

नवी मुंबईतील हे पहिले गाव जे रासायनिक प्रदूषणाचा बागुलबुवा तयार करून विस्थापित करण्यात आले.


त्सुनामी अथवा भूकंप जगात का घडतात, याची कारणमिमांसा नंतर केली जात.

पहिल्या तासातील उरलेल्या ५० मिनिटांच्या वेळात साधारणत: २०-२५ प्रश्न सोडवून घ्यावेत.

समाजाच्या वेगळ्या विभागांतील मुलांच्या अधिकारांचा व साक्षरतेचा प्रचार करणे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.