
भविष्यात पैसा हे साठवून ठेवण्याचे नव्हे तर व्यवहाराचे साधन असेल

पण, अक्षयला त्याच्या चाहत्याचे असे वागणे आवडले नाही.

ल्यूटन्स झोन्समधून फणस, टायर्स आणि लाईटचे बल्ब चोरीला

आज सकाळी इंदापूर येथे हा अपघात झाला.

अर्थमंत्रालयाच्या अहवालानुसार हे उद्दिष्ट सफल झाल्याचे दिसत आहे.

भारती चव्हाण यांच्या आरोपामागे नेमका सूत्रधार कोण आहे, यावरून तर्कवितर्क मांडले जात आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले.


पिंपरी पालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ८३ नगरसेवक चिन्हावर निवडून आले.

रुपेरी पडद्यावरील अभिनय पाहिला अशा कलाकारांमधील माणूस मला या निमित्ताने जवळून अनुभवता आला.

महापालिकेतील भ्रष्ट कारभार हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.