


वीज दराच्या आणि व्याज सवलतींच्या संदर्भात या आठवडय़ात विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे.
‘लोकसभेत विरोधक बोलू देत नाहीत – मोदी’ ही बातमी (११ डिसें.) वाचली.

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानतर आíथक कोंडी निर्माण झाल्याने सरकारचा निषेध नोंदविला.

शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.

यावेळी प्रेक्षकांमध्ये उपस्थित कलावंतांनीही तरुण कलावंतांचे तोंडभरून कौतुक केले.

उत्तरेतील थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यावरही जाणवत असून रविवारीही संपूर्ण राज्य कुडकुडले.

हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे विठ्ठल बिरदेव देवालयाजवळील परिसरात गव्याचे दर्शन झाले.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.