
पाचशे-हजाराच्या नोटबंदीमुळे शंभर-पन्नास रुपयांच्या सुटय़ा पशांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याला बगल देऊन आपल्याला बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आले आहे

आपल्या सर्वाचा तंत्रसोबती म्हणून ओळख बनलेला मोबाइल दिवसागणिक अधिक आपलासा होऊ लागला आहे.

राष्ट्रवादीच्या मागे फरफटत न जाण्याची काँग्रेसची खेळी मात्र यशस्वी झाली.

डायलेसिसचा खर्च कोण करणार हा प्रश्न नीलेश आणि त्याच्या कुटुंबीयांपुढे निर्माण झाला.


पवई तलावात पालिकेच्या जवळपास १२ मैला वाहिन्यांमार्फत सांडपाणी सोडण्यात येते

मध्य रेल्वेवरील प्रथम दर्जाच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

राज्यसभेतील पहिला दिवसवगळता दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ आणि गदारोळाचे वातावरण आहे.

अधिवेशन काळामध्ये दर मंगळवारी सकाळी होणाऱ्या भाजप खासदारांच्या बैठकीमध्ये मोदी बोलत होते.

गेल्या पंचवीस वर्षांत हवा प्रदूषणाने होणाऱ्या अकाली मृत्यूचे प्रमाण ५३ टक्के वाढले आहे.

निवडणुकीदरम्यान अमेरिकी टेलिव्हिजन वाहिन्यांचे ट्रम्प यांच्यासंबंधी वार्ताकन पूर्वग्रहदूषित होते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.