
श्रीमंत महापालिकेवर झेंडा फडकविण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.


जिल्हा परिषदेसाठी शेकाप आणि राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व आघाडी केली आहे.

कुपोषणामुळे सप्टेंबरमध्ये मृत्यू पावलेल्या सागर वाघ व ईश्वर सवरा या मुलांच्या मित्रांचे भविष्य हे असे आहे.

स्वत:च्या पक्षाचे सक्षम कार्यकर्ते भाजपकडे नसल्यामुळे त्यांनी ‘इनकमिंग’ची दारं सताड उघडली आहेत.

पंचायत समिती स्तरावर काम झाले नाहीतर जिल्हा परिषदेच्या स्तरावर पाठपुरावा केला जात असे.

चार वर्षांपूर्वी बलगाडी शर्यतीबाबत शासनाकडे शेतकऱ्यांची बाजू मांडली.

अनधिकृत बांधकामावरील कारवाई तात्काळ थांबवावी या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आला.

गेल्या निवडणुकीत सेनेच्या १३५ उमेदवारांना एकूण साडेदहा लाखांहून अधिक मते पडली होती.

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत.

शिवसेनेच्या उमेदवारांना एबी अर्जाचे वाटप करण्याची जबाबदारी विभागप्रमुखांवर सोपविण्यात येणार आहे.

चार महिने विचित्र परिस्थितीत काढल्याने त्याचे मानसिक संतुलन ढासळले होते
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.