
सुमारे २० ऑडिओ क्लिप माध्यमांच्या हाती लागले असून सीबीआयने यातील काही क्लिप पुराव्यासाठी आपल्या ताब्यात घेतले आहेत.

अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ा मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत दहीहंडी उभारली होती.

भोसरीत रात्री साडेनऊच्या सुमारास ‘सैराट’च्या टीमचे आगमन झाले.

पुण्यात कृषी व पणनविषयक बैठकीनंतर पवारांनी गुरुवारी कांद्याच्या प्रश्नावर भाष्य केले.

मूळ क्रीडा विधेयकात काही महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत

भारताच्या खात्यावर सध्या १२८ गुण जमा आहेत.

आक्रमक फलंदाज दिलशानने ऑक्टोबर २०१३मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे.

मियामी हीट्सच्या काही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या क्लबची बातमी दिली.



Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.