
भारताने आत्मविश्वासपूर्ण, संयत आणि जोखीम न उठवता सरस खेळ करत इंग्लंडवर ६९-१८ असा दणदणीत विजय मिळवला.



पालिकेने केलेल्या पाहणीमध्ये पदपथ, रस्ता वा सार्वजनिक ठिकाणी तब्बल ४८६ प्रार्थनास्थळे अडसर बनली आहेत.

सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला लिव्हरपूलला आघाडी घेण्याची संधी चालून आली होती

पाकिस्तानने दहशतवादी कारवाया ताबडतोब बंद केल्या पाहिजेत,’’ असे गंभीर म्हणाला.

कुंपणाजवळ झाडे असल्यास बिबटय़ा त्यावर चढून सफारीबाहेर सहज जाऊ शकतो.

मुंबईत विविध ठिकाणी असलेल्या पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाबाहेर कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे.

महाकाय मासे मृत वा जिवंत वाहून येण्याच्या संख्येत अलीकडच्या काळात वाढ झाल्याचे आढळून येत आहे.

वस्तू व सेवा कर विषयक परिषदेचे अर्थमंत्री हे अध्यक्ष आहेत.

५२०.९१ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,०५०.८८ पर्यंत तर १५७.५० अंश वाढीने निफ्टी ८,६५९.८० वर पोहोचला.

पीएनबी हाऊसिंगच्या सध्या ४८ शाखा विविध ३२ शहरांमध्ये विस्तारल्या आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.