
मुरबाडच्या जंगलामध्ये प्राण्यांवर आणि माणसांवर हल्ला करणारा बिबटय़ा हा रक्ताला चटावला होता.

बेकायदा बांधकामांचे आगार असलेला हा संपूर्ण परिसर पायाभूत सुविधांपासूनही वंचित आहे.

बदलापूर पश्चिमेतील उड्डाणपुलाजवळ नाल्याशेजारी नगरपालिकेची जागा आहे.

बालनाटय़ म्हटले की डोळयासमोर उभी राहतात ती दिवाळी, उन्हाळी सुट्टय़ांमध्ये घेतली जाणारे शिबिरे.


शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची पावसाळय़ात संपूर्ण वाताहात झाली आहे.

याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.





Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.