

शिक्षणाचे फायदे समाजापर्यंत न पोहोचल्याने विद्यार्थी गळतीचे प्रमाण या समाजात सर्वाधिक आहे.

पिंपरी पालिकेच्या हद्दीत १६.७१ किलोमीटर लांबी असून त्यानुसार २७५ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव आहे.

ही आकडेवारी आहे ती २०११च्या जनगणनेची. तीनुसार देशात मुसलमानांचे प्रमाण १४.२ टक्के इतके झाले.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या संदर्भातील अलीकडचे विचार अत्यंत उद्बोधक असेच आहेत.

सर्वसाधारण सभेत यापूर्वी झालेल्या चर्चेनुसार विविध विभागांनी प्रलंबित अहवाल मुख्य सभेला सादर केले आहेत.

राजस्थानच्या वसुंधराराजेंप्रमाणे शिवराजसिंहांनीही विमान विकत घेण्याचं जमवावं, हे बरं!


रजपूत याने टोळीयुद्धातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड पप्पू गावडे व अमोल बधे यांचे खून केले होते.

पदोन्नतीतील आरक्षणही वैध ठरविताना, त्याचेही वेळोवेळी पुनर्विलोकन करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.