तडाख्यामुळे बाधित भागाची आमदार सामंत यांनी सोमवारी किनारपट्टी भागाची पाहणी केली.

इंद्र कुमार दिग्दर्शित ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ चित्रपटाचीही सेन्सॉर कॉपी लीक झाली आहे.

मंजुरी मिळाल्यास राज्यात १.३२ ते २.९४ रुपये प्रतियुनिट औद्योगिक वीज दर वाढेल.

मंत्रिपदाच्या वाटय़ात मुंबईकर शिवसेनेच्या नेत्यांची सं.ख्या अधिक असते

यंदा पाऊस थोडासा उशिरा आला असला तरी पावसाची सुरुवात झाल्यावर खड्डे मात्र वेगाने वाढले आहेत.


वैयक्तिक पातळीवर शहराला पुरेसे व शुद्ध पाणी देणे बंधनकारक असल्याने मीटरने पाणी देणे आवश्यक आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपाच्या अनुषंगाने २४ जूनला सरकारने परिपत्रक जारी केले.


जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चंदगड तालुक्यात सर्वाधिक ७४.६६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

आठवले आगे बढो, हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी पक्ष फटाके फोडले.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.