भारतीय महिला कबड्डी संघ पुरुष संघाप्रमाणेच दिमाखदार कामगिरी करत आहे.
बदलापूरातील शिधावाटप दुकानांमधून धान्य व रॉकेलचा काळाबाजार होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.
उपनगरीय लोकलगाडय़ांमधून तसेच वृत्तपत्रांमधून त्याने कंपनीची जाहिरात केली.
विमा कंपनीला तक्रार धारकास पॉलिसी घेण्यापूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रास होता

रायगड किल्ल्यावर आयोजित रायगड महोत्सवाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

धार्मिक राजकारण केल्याप्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनीही देशाची जाहीर माफी मागयला हवी
हे चारही विद्यार्थी आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे सदस्य आहेत

अशा पद्धतीने असहिष्णुतेने वागण्याची ठेकेदारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिली कोणी?

वनौषधींच्या विक्रीसंदर्भात वनविभाग आणि पतंजली उद्योगसमूह यांच्यात लवकरच सामंजस्य करार

ब्रॅंड अॅम्बेसिडरपदासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंताची यादी तयार करण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपली की त्वरित आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.

‘रॉकी हॅण्डसम’ या चित्रपटाच्या तमीळ आणि तेलगूमधील रिमेकसाठी जॉन सध्या काम करतो आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.