रेल्वे फलाटाला खेटून रेल्वे प्रवेशद्वाराच्या समोरच सुमारे ३० ते ४० उद्दाम रिक्षाचालक रिक्षा व्यवसाय करतात.
गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरकरांना दाखविण्यात आलेल्या वनस्पती उद्यानच्या स्वप्नावर अखेर पाणी सोडण्यात आले आहे.
बदलापूरकरांसाठी स्वस्त आणि बारीकसारीक गोष्टींसाठी प्रसिद्ध असा आठवडा बाजार आता उठणार आहे.
जलसंपदा विभागाने सर्व महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना दिले आहेत.
गर्भवती सुनेची काळजी घेण्यासाठी आलेली ५५ वर्षीय महिला घराच्या निकृष्ट बांधकामाचा बळी ठरली.
करी रोड स्थानकाजवळ डिलाईल रोडवर जनता जिमखाना असून येथे जुगार बिनदिक्कतपणे सुरू असतो.


पाकिस्तान ब गटात पहिला सामना जिंकून दोन गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
कुमार विश्वास यांनी आपल्यावरील सर्व आरोप याआधीच फेटाळले आहेत

अथिया अभिनेता अर्जुन कपूरसोबत डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे

गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले
हा संपूर्ण प्रकार घराजवळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.