या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ इतकी असल्याचे पाकिस्तानच्या हवामान खात्याने सांगितले.
संबंधित माहिती संस्थांकडून घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.
नाशिक शहरात पक्षाच्या स्थानिक पातळीवर काही नेत्यांनी पक्षांतर केल्यानंतर मनसेचे नगरसेवक फोडण्याकडे लक्ष केंद्रित केले
सर्वच पालिकांच्या आयुक्तांवर अवमान कारवाईचे आदेश देऊ, असा सज्जड दमही न्यायालयाने भरला आहे.
येत्या १२ जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात होणार आहे
देशातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सर्वात जास्त चार कृषी विद्यापीठे आहेत.
एकत्रित महापालिकेचा प्रस्ताव एमएमआरडीएने राज्य सरकारपुढे सर्वप्रथम मांडला.
गेल्या काही वर्षांत जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे ठाणे महापालिका आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.