शिवसेना-भाजपमधील ताणतणावात भर टाकणाऱ्या जाधव यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली

गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर या निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता आहे.

मात्र भादंविमधील १२४ आणि १२१-ए हे कलम रद्द करण्यास नकार दिला.
जनलोकपाल विधेयकातील तरतुदी सौम्य करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेशी प्रतारणा केली

सूर्याच्या आकाराइतका तारा गुरूत्वीय ओढीने अतिजास्त वस्तुमानाच्या कृष्णविवरात कोसळतो व गिळला जातो
विश्वभारती विद्यापीठाचे कुलगुरू सुशांत दत्तगुप्ता यांची हकालपट्टी करावी
युआन चलनास पाचवे राखीव चलन म्हणून ‘स्पेशल ड्राइंग बास्केट’मध्ये स्थान मिळाले आहे.

आजच्या काळात इंटरनेट हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अविभाज्य घटक बनला आहे.

सीमा सुरक्षा दलाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्यामध्ये दुर्दैवाने एक घरभेदी सापडला आहे
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.