
कृती करण्याचा विचारही होत नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याची हिंमत गुन्हेगार दाखवत असल्याची प्रतिक्रिया आहे.

हरितकुंभ माहितीपट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभात महापालिकेला सूचना

पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नवी मुंबईकरांनी स्पष्ट बहुमत न देता काठावर पास केले आहे.

पारंपरिक, आधुनिक आणि इतर प्रांतीय दागिने या सगळ्याची सांगड घालत वधू दागिने खरेदी साजरी करते.

लहान मुलांसाठी दागिने खरेदी करताना किंवा त्यांना भेट देताना आताशा पालक नि नातलग फोर कोळजी घेतात.

काही भागात उपलब्धतेनुसार काही प्रमाणात पाणी देण्याची व्यवस्था कण्यात आली आहे.

मालिको-सिनेमा क रताना विशिष्ट व्यक्तिरेखांसाठी अभिनेत्री ठरावीक दागिन्यांचा साज चढवतात.

ई टाकाऊपासून तयार केलेला भारत देशाचा नकाशा बनवण्यासाठी २२ नादुरुस्त मदर बोर्ड वापरण्यात आले आहे.



आंदोलनाची दखल घेत जेएनपीटी प्रशासनाने आंदोलनकर्त्यांसोबत चर्चेला सुरुवात केली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमात मुंबई येथील मराठी व हिंदी सदाबहार गीते येथे ऐकायला मिळणार आहेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.