
शिक्षकांचे वेतन करण्यासाठी शालार्थ ही संगणक प्रणाली लागू केल्यानंतर शिक्षकांच्या मान्यता संशयास्पद आढळल्या होत्या.

संग्रहालयाकडे जतन करण्यात आलेला चित्रपटांविषयीच्या विविध वस्तूंचा ठेवा या दिवशी नागरिकांना पाहता येईल.

मापक शिरीष सुखात्मे यांनी दिलेल्या अहवालावरुन अखेर एसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला.


न्यायालयाने ‘एमईटी’च्या भूमिकेविषयी ट्रस्टचे वकील प्रसाद ढाकेफाळकर यांच्याकडे विचारणा केली.

भूखंडाच्या मोबदल्यात आता पर्यायी भूखंड ओशिवरा येथे वितरित करण्यात आला आहे.

पं. हरिप्रसाद चौरासिया यांना गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार आणि संवादिनीवादक सुयोग कुंडलकर यांना गानसरस्वती किशोरी आमोणकर साथसंगत पुरस्कार जाहीर झाला…


महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विद्यमान प्रमुख कार्यवाह आणि कोशाध्यक्ष हे दोघेही परस्परांविरोधात एकाच पदासाठी निवडणूक लढवीत अाहेत.

ऑनलाईन तिकीट बुकींगच्या नव्या नियमांची अंमलबजावणी येत्या १५ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.


शादाब पटेल यांनी मुंबईतही सम-विषम सूत्र उपयोगात आणण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.