[ie_dailymotion id=x7g1ag8] अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर भाजपकडून घटकपक्षांच्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करणार येणार असल्याची चर्चा आहे. यावेळी भाजपकडून घटकपक्षांशी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भाच चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करायचीच असेल तर ती मातोश्रीवरच होईल, असा पवित्रा सेनेने घेतला आहे.