महान क्रांतीकारक सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीशांविरुद्ध लढण्यासाठी आझाद हिंद फौजेची निर्मिती केली होती. यावर आधारित ‘द फरगॉटन आर्मी’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.