पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी परिसरात एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून १३ लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अज्ञात तीन जणांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास हे कृत्य केले असून अज्ञात तीन जण फरार आहेत.