मीनाकुमारी-धर्मेंद्रची लव्हस्टोरी आणि पाकीझाच्या निर्मितीचा १४ वर्षांचा वनवास।। गोष्ट पडद्यामागची-७५
पाकीझा हा १९७२ साली आलेला भारतीय हिंदुस्थानी-भाषेतील संगीतमय रोमँटिक-ड्रामा चित्रपट कमाल अमरोही यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला केला. या चित्रपटात अशोक कुमार, मीना कुमारी आणि राज कुमार यांनी काम केलं होतं. पण मुळात पाकिझा बनायला १४ वर्ष लागली होती हे तुम्हाला माहिती आहे का? लेखक आणि दिग्दर्शक कमल अमरोही यांनी हा चित्रपट इतकी वर्ष लागूनही बनवण्याचा अट्टहास का केला? आणि या चित्रपटानंतर मीना कुमारीने कुठल्याच चित्रपटात काम का केलं नाही?; या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या भागातून पाकीझाबद्दल जाणून घेऊयात…








