सहसा राष्ट्र घडवली जातात ती वंश, धर्म, विचारधारा, भाषा यामधल्या समानतेवरती. पण त्या अर्थाने भारत या सर्व गोष्टी खोट्या ठरवतो, इथं हा समानतेचा नियम पुर्णपणे खोटा ठरतो.