करोना काळात हळदीचं पाणी पिण्याचे काय फायदे आहेत, आईस्क्रीम खाणं टाळावं का, लसूण खाल्ल्याने करोनाचे विषाणू मरतात का यांसारख्या प्रश्नांची उत्तरं अगदी मोजक्या शब्दांत आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी दिली आहेत.