२१ एप्रिल १८९८ मध्ये लोकमान्य टिळक यांनी लिहिलेला हा अग्रलेख आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांनी मुलांच्या आकलन शक्तीबाबत काही वक्तव्यं केली होती. त्याबाबत हा अग्रलेख हा लोकमान्य टिळक यांनी लिहिला होता. त्याचं वाचन केलं आहे अजित भुरे यांनी