ग्रामीण भागातील वास्तव गोष्टीवर भाष्य करणाऱ्या बार्शीच्या अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाविषयी दिग्दर्शकांसोबत मारलेल्या दिलखुलास गप्पा..