करोना संकटाच्या काळात अनेकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं. परंतु अभिनेता जितेंद्र जोशीने मात्र उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामगिरीची पाठराखण केली आहे. ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये बोलत असताना त्याने त्याचं मत मांडलं आहे.