मराठी चित्रपटसृष्टीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. नुकतीच मुक्ताने लोकसत्ताच्या ‘सहज बोलता बोलता’ या वेब संवादाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. या संवादामध्ये तिने पुण्यातील ललित कला केंद्रामधून नाटकाचे धडे घेतानाचा अनुभव सांगितला आहे.