सध्या करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. अशातच मराठमोळा दिग्दर्शक अक्षय इंडीकरने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर मत मांडले आहे.